मिर्ची पाने आकडलेली आहेत

योग्य फवारणीचे मार्गदर्शन करावे

1 Like

Ras shoshak किडीचे नियंत्रण करा

अक्षय जी दशपर्णी अर्क @150 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी एकरी @20 निळे चिकट सापळे लावावे. फुलकिडीच्या प्रभावी नियंत्रणाकरिता फिप्रोनील 5%@ 30 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

किंवा बेनेव्हिया / ट्रेसर ची फवारणी करावी.