हा कोणत्या प्रकारचा रोग आहे

सलग 20 दिवसात तीन फवारणी करून सुद्धा अजून कांदा असाच आहे कृपया मार्गदर्शन करावे

फवारणी कुठली केली होती कळेल का

Hi favarani kelii hotii sir

फिप्रोनील 5% @30 मिली आणि साफ बुरशीनाशक घ्या.