मवा

मवा आणि रोग आहे त्यामुळे त्याच्यावर कोणते औषध वापरावे

मावा किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी 5% निंबोलीं अर्क आणि असिफेट 50%+ इमिडा 1.8%@30 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

Sachin Adhe, WOTR

अधिक माहिती मिळवण्यासाठी FarmPrecise App मधील पीक सल्ला पहावा. आपल्या पिक जोडून पेरणी दिनाकासह माहिती प्रविष्ट करावी व नियमित सल्ला मिळावा.