15 दिवस झाले आहे मका आणि कपास लावून खत तकण्याची योग्य वेळ आणि कोणते खत टाकावे तसेच फवारणी etc.
1 Like
मका पेरणीच्या वेळी 40 किलो नत्र, 60किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नत्र, व 45 दिवसांनी 40किलो नत्र प्रति हेक्टरी द्यावे.