हळदीची वाढ

हळदीची वाढ होत नाही,2 महिन्याची आहे

हळदीची वाढ पाहिले अडीच महिने कमी होते , चांगल्या फुटव्यासाठी 12:61:00 हे विद्रव्ये खत एकरी 2 किलो सोबत 15% वरी असलेले कुठले पण हुमिक ऍसिड ठिबक ने सोडा.

पानावरील करपा आणि सुरुळीतील अळी च्या नियंत्रणासाठी कॉप्पर ऑक्सिक्लोराईड @30 ग्रॅम + क्लोरो 20%@30 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.