सोयाबीन फुलोरा अवस्था कोणते औषध फवारणी करावी

सोयाबीन फुलोरा अवस्था कोणते औषध फवारणी करावी

1 Like

अळी आहे का

अळी ची संख्या जास्त असेल तर emamectin benzoate 5% @5 ग्रॅम सोबत 0:52:54 विद्रव्ये खत @50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.