योग्य कीटकनाशक

कंपास वर मावा पडतोय आणि जास्त बंडे येण्यासाठी आरोग्यदायक कोणते करावी

धानुका डी-वन
आणि धनझाईम गोल्ड

अरविंद जी मावा किडीच्या नियंत्रणासाठी flonicamide 50% @5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फुलांची संख्या वाढवण्यासाठी बोरॉन @2 ग्रॅम प्रति लिटर टाटाबहार एकत्र करून फवारणी करावी.