या अळी वर कोणते कीटकनाशके फवारणी करावी

noयसफकघगफठवडतुझेडकजर्दव्हहगफफ

ही अळी अत्यंत खादाड अळी आहे या अळी चे नाव तंबाखू वरील पाने खाणारी अळी (spodoptera litura) म्हणतात.
या अळीचे एकात्मकी नियोजन करणे खूप महत्वाचे आहेत.
त्या साठी सर्वं प्रथम आकाराने मोठी दिसणाऱ्या अळ्या हाताने वेचून नष्ट करावी. एकात्मिक प्रतिबंधक उपाय म्हणून @20 कामगंध सापळे लावावे. या अळीचे पतंग पुंजक्यात अंडी घालते ते शोधून नष्ट करावे.

अळी च्या प्रभावी नियंत्रणासाठी Chloropyriphos 50% ec +सायपर मेथ्रीन 5%@20 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.