कपास

पादरी मासी दि सुन येत आहे व पाती गळ होत आहे

आकाश जी तुमच्या कपाशी एकदम छान अवस्थेत दिसत आहे, एखाद्या ठिकाणी कुठे थोडी फार रस शोषक किडी असेल तर ते मित्र किडीने नियंत्रण होईल काळजी करू नका .