कपाशी

कोणते औषध फवारणी करावी

अमोल जी डायमिथोयेट 30% @ 30 मिली प्रति दहा लिटर पाणी सोबत 5% निंबोळी अर्क ची फवारणी करावी.