जास्त पाते लागण्यासाठी कोणते औषध फवारावे

पाते व फुलांची संख्या कमी आहे तर ती वाढवण्यासाठी ड्रीप द्वारे कोणते औषध किंवा खत द्यावे

भगवान जी पाते आणि फुलाची संख्या वाढवण्यासाठी 2% DAP ची फवारणी करावी. 2% म्हणजे 200 ग्रॅम DAP 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

DAP खत फवारणी आधी एक दिवस जेवढे पाणी लागेल फवारणीला त्या हिशोबाने DAP खत गाळून ठेवावे आणी दुसऱ्या दिवशी फवारणी साठी वापरावे.

फवारणी मधून बोरॉन @25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी सोबत टाटा च टाटाबहार घ्या