शेंड आळी पडली आहे ऊपाय सांगा

शेंड आळी आणि मवा खुप प्रमानात आहे ऊपाय सांगा.

शेंडे अळी साठी एथिऑन @30 मिली प्रति दहा लिटर सोबत मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायमेथोक्साम 25 % WDG@5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.