फवारणी करता माहिती द्यावी

माहिती द्यावी कोणते औषध फवारणी करता वापरता येईल

1 Like

प्रफुल्ल जी मावा किडीची पिल्ले दिसत आहे पानाच्या खाली तर मावा किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्राईड 17.8 sl @10 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ambition Kasha sathi kaam karte

ulala

प्रफुल जी अंबिशन मध्ये बायो stimulate आणि अमिनो ऍसिड आहे त्या मुळे पीक जोम धरत असतात.