विष्णू जी खत कोणती दिली होती , फवारणी वगैरे केली होती का
विष्णू जी सीताफळ पिकाला स्लरी बनवून सोडली की फुल गळणे कमी होईल आणि झाड पण मजबूत राहील
सीताफळ रोपांची लावणं मागील महिन्यात केली आहे. पाने पिवळी पडत आहेत. कारण व उपाय सांगा.
खत फवारणी काहीच केली नाही
शिताफलाची पाने हिरवगार आहेत …
२ वर्ष झाडे लाऊन झाली
1261 खत दिले होते
आता 200 ग्रॅम DAP सोबत 50 ग्रॅम पोटॅश प्रति झाड मातीत मिसळून द्यावे.
