लिंबोणीचे झाड

लिंबूनि ला एकही फूल लागत नाही. आणि त्याला एकही लिंबू नाही. त्यासाठी योग्य सल्ला द्या.

सर्वांत प्रथम अनावश्यक वाढलेल्या फांद्या काढून टाकावे, नंतर चांगलं कुजलेले शेणखत टाकावे, नंतर गाईचं शेणखत आणि गोमूत्र एकत्र कालवून स्लरी बनवून लिंबू च्या बुडाजवल आवळणी घालावी.

रासायनिक खतांचा मात्रा द्यायच असेल तर 2 किलो DAP बुडाजवल टाकावे.

पीक फुलोरा अवस्थेत असताना NAA @5 मिली प्रति दहा लिटर पाण्यात दर आठवड्यातून एकदा तरी फवारणी करावी.