आले शेती

आलेचीपाने पिवळी व डाग आहे थोड्या प्रमाणात सडवाआहे

कॉपर ऑक्सिक्लोराइड 30 ग्रॅम सोबत चांगल्या दरजेचा सूक्ष्म अन्नद्रव्ये edta अवस्थेत @20 ग्रॅम घेऊन 15 दिवसातुन दोन फवारणी करावी.
जमिनीमधून ड्रीप ने कॉपर ऑक्सिक्लोराइड @एकरी 500 ग्रॅम 200 लीटर पाण्यात मिसळून सोडा.
नंतर ट्रायकोडर्मा व्हीरिडी हे जैविक बुरशीनाशक एकरी @1 लिटर आणि 500 ग्रॅम गुळ 200 लिटर पाण्यात मिसळून ड्रीप ने सोडा.

सचिन आढे, WOTR