कापसे

bond आळी cha प्रभाव वाड्त आहे कोणते फ़वा रानी

करावी

1 Like

आता सध्या अम्लीगो हे औषध @5 मिली प्रति पंप घेऊन फवारणी करायची आहे. नंतर 6 दिवसाच्या अंतराने imamectin benzoate @5 ग्रॅम सोबत निंबोळी अर्क 10,000 पीपीएम @२० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.