Curative मावा:-
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी ५% निंबोळी अर्काची पंधरा दिवसातून एकदा फवारणी करावी.
- मावा किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क @ १५० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
- जर मावा किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर ( १५ % प्रादुर्भाव ग्रस्त झाड किवा ५ मावा प्रति पान) खालीलपैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.
- डायमेथोएट ३०% ईसी २० मिली / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड १७.८ % एसएल @ २० मिली / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
- थायामेथोक्झाम २५ % डब्ल्यूजी @ ५ ग्रॅम / १५ लिटर पाण्यात फवारणी करा.
- डायफेन्थुरान ५०% डब्ल्यूपी @ २० ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
- बुप्रोफेझीन २५% एससी ३० मिली /१५ लिटर पाण्यात फवारणी करा.
- अॅसीफेट ७५% एसपी ३० ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
Curative तुडतुडे:-:
- कडुलिंब तेल ३% @ ५० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
- तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी व्हर्टीसेलियम लेकॅनी ५ मिली / लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
- तुडतुडे किडीने जर आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल तर (2 तुडतुडे/पान) खालीलपैकी एका किटकनाशकाची फवारणी करावी.
- थायामेथोक्झाम २५% डब्ल्यूजी @ ५ ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
- अॅसीफेट ७५% एसपी ३० ग्रॅम / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा
- फ्लोनिकॅमिड ५०% डब्ल्यूजी ५ ग्रॅम/ १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.किंवा
- इमिडाक्लोप्रिड १७.८% एसएल @ २० मिली / १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. किंवा
- डायमिथोएट ३० % EC @ २० मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रवींद्र जी उलाला किंवा पनामा @5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जुगाड आणि पनामा .10 लिटर मध्ये 30 ml वापरा
रवि जी जुगाड ने थोडं पिकावर कडकपणा येतो त्या पेक्षा curacron बर राहील
sefina ghya bhau
