मुगावरील अळी साठी कोणती फवारणी घ्यावी

पाने खाणारी अळी चा बदोबस्त कसा करावा

पाने खाणाऱ्या अळी च्या प्रभावी नियंत्रणासाठी Emamectin benzoyet @5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.