मिरची

मिरचीचे पा पाने चुर्दमुर्दा झाली . यासाठी कोणते औषधी फवारावे .

विष्णु जी मिरची मधील चुराडा मुरडा रोग हा विषाणू मुळे होतो आणि त्याचा प्रसार फुलकिडे मार्फत होतो ,त्या साठी आपल्याला रोगाचा प्रसार करणाऱ्या किडीवर एकात्मिक नियंत्रण करणे आवश्यक आहे.
उपाययोजना :1) मिरची च्या शेतात एकरी@20 चिकट सापळे लावावे , अति रोग ग्रस्त झाडे काढून नष्ट करावी त्यामुळे रोगग्रस्त झाडांमुळे निरोगी झाडावर रोग प्रसार होणार नाही.

मिरची लागवडी नंतर 15 ते 20 दिवसांनी दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्क एकत्र मिसळून फवारणी करावी.

आता सध्या च्या घडीला फिप्रोनील 5%@30 मिली आणि ट्रेसर एकत्र करून फवारणी करावी.

धनयवाद सर

मिरची खराब