वांगी किडत आहेत

शेंडा अळी व फळे पोखरणारी अळी कंट्रोल करण्याचे काय करायचंय ही माहिती मिळावी

1 Like

शेंडे अळी आहे , सर्वात प्रथम प्रादुर्भाव ग्रस्त वांगे, शेंडा आणि खाली पडलेले वांगे अळी सहित वेचून नष्ट करावी . त्यामुळे किड कोष अवस्थेत जाणार नाही आणि पुन्हा जास्त अंडी घालणार नाही.

spinosad / ट्रेसर @20 मिली प्रति पंप घेऊन फवारणी करावी.