मिरची वरील बोकडा रोग

मिरची वर बोकडा रोग पडला आहे तरी कोणती फवारणी करावी

1 Like

कृपया फोटो पाठवा

या रोगाच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा व्हर्टिसिलियम लेकॅनी 30 ग्रॅम अधिक 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी शेतात पावसाचे पाणी साचलेले असल्यास त्याचा निचरा करावा.

verticelium+ nimboli ark ekatra sprey karta yete ka.