बुरशी येत आहे झाड सुकत आहे

बुरशी येत आहे झाड सुकत आहे

1 Like

कृपया पिकासाहित फोटो टाका ,

पिकाची रूट झोन पाहता मूळ सड हा रोग असू शकतो रूट रॉट रोगाच्या नियंत्रण करीता ट्रायकोडर्मा व्हीरिडी या जैविक बुरशीनाशकांची @50-60 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून पिकाभोवती आवळणी घालावी. आठवड्यातून एक दा अशी कृती करावी.