सोयाबीन पेरणी करून दोन महिने झाले आहेत शेंगा लागल्या आहेत काळी कुठली फवारणी करावी
कृपया सोयाबीन पिकाचा फोटो पाठवा
एथिऑन आणि सायपर मेथ्रीन असलेले संयुक्त कीटकनाशकाची @30 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्या मुळे चक्री भुंगा ,पाने खाणारी अळी आणि उंट अळी च प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे शक्य होईल.