कपाशी पिकावरील उपाय सुचवा

जवरीमधील तणनाशक मारल्या मूळे कपाशी अशी झाली आहे तरी यावर उपाय सुचवा

100 ग्रॅम युरीया प्रति दहा लिटर पानि आणि अमिनो ऍसिड एकत्र करून फवारणी करावी.