कशामुळे झाला आहे

कोणती फवारणी घेऊ कशामुळे झाला आहे

difenthuron 50% wp(पेगासस)@20 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सोबत 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी