मुगा वरिल विषाणू

मुग पिकावर पिवळा विषाणू आहे का? जास्त प्रमाणात पाणी झाल्यामुळे पिवळा पडला आहे. यावर उपाय सुचवा. २० गुंठे क्षेत्र आहे सगळा शेंगा सह पिवळा झाला आहे.

2 Likes

शेतातील साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करावा तसेच पिवळा विषाणू रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक 35 ग्रॅम किंवा पंधरा ग्रॅम कार्बेन् डेझिम 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी करावी. डॉक्टर आनंदा वाणी