सोयाबीन पिवळे पडत आहे....आणि फुले सुकत आहेत?

सोयाबीनची पाने पिवळसर रंगाची झाली आहेत आणि फुले सुकत आहेत काय करावे लागेल?

बाजीराव जी जमिनीत ओल कमी दिसत आहे , त्या मुळे फुल सुकत आहे.

जमिनीत भेगा पडताना दिसत आहे. सोयाबीन पिकामधील पिवळे कमी करण्यासाठी सुक्ष्म अन्न द्रव्ये @20 ग्रॅम प्रति दहा लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.