पाने पिवळी पडली तर उपाय सुचवावे
1 Like
पिकाच्या सर्वांगीण वाढीसाठी 19:19:19 @50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच सोबत उत्तम दरजेचा अनिमो ऍसिड. घ्या
विरया चा वापर करावा प्रति एकर ला पाच 5किलो
सात दिवसांत फरक कळलं