कीटक नाशक सल्ला

१ महिन्याचे पीक.१५ दिवसापूर्वी cloropayrifos v cypermethrim फवारणी केली. अजून अळी आहे आता कोणती करावी?

1 Like

आता emamectin benzoyet @5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी