कापूस पीकावर मवा पडला आहे

मवा पडला आहे कोणत औषध

3 Likes

रामनाथ जी मावा किडीच्या प्रभावी नियंत्रण करीत १०,००० पीपीएम चे निंबोळी अर्क@15 मिली सोबत फ्लोनिकमिड @5 ग्रॅम(उलाला)प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.