कांडी कीड आहे का?

अस कांडी मोडत आहे, कांडी कीड आहे का?
काय उपाय करावा?

1 Like

फोटो जवळून पाठवा

उसावरील कांडी किडीच्या नियंत्रणासाठी एकरी दोन फुलेट्रायकोकार्ड मोठ्या बांधणीनंतर दर पंधरा दिवसांनी ऊस तोडणी पुरली एक महिन्यापर्यंत लावावीत. डॉक्टर आनंद वाणी

वर चुकून स्पेलिंग मिस्टेक झाली आहे पूर्वी च्या ठिकाणी पूरली असे टाईप झाले आहे तरी कृपया ते पूर्वी असे वाचावे