चार दिवसापासून कपाशी विर चिकटा पडला असून पानाच्या खाली मावा व तुडतुडे दिसत आहे .
कापूस झाडाची उंची तीन फूट असून पंधरा वीस पाते लागले आहेत.
2 Likes
सोपान जी रस शोषक किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी एकरी @20 चिकट सापळे लावावेत, मावा किडीच्या प्रभावी नियंत्रणाकरिता फ्लोनीकअमाईड@5 ग्रॅम(उलाला/पनामा) सोबत 5% निंबोळी अर्क दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शक्य असल्यास फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी 3 च्या नंतर करावी.
हर कुलर्स औषध फवारणी करावीत जशन जशन सुपर TATA
1 Like
मिवापरुन बघितलंय
