1 Like
टोमॅटो वरील करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब बुरशीनाशक पंचवीस ग्रॅम दहा लिटर पाण्यात मिसळून पंपाने पिकावर फवारणी करावी 10 ते 12 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.
डॉक्टर आनंदा वाणी, निवृत्त प्राध्यापक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.
