उसावर कोणता रोग आहे

लागण आहे 86032 ची,7 महिने झालेत काय उपाय करावा

2 Likes

तपकिरी ठिपके या रोगाचा प्रादुर्भाव 86032 आणि 10001 या जातींवर इतर वाणापेक्षा कमी होतो.
प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर मॅन्कोझेब ७५% wp २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कापुस या पिकावर मावा तुडतूडा पांढरी माशी या काडीचा प्रादुर्भाव आहे उपाय सांगा

ज्ञानेश्वर जी कापूस पिकावरील वरील सर्व किडीवर फ्लोनिकअमाईड (उलला)@5 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी सोबत ५ %निंबोळी अर्क ची सुद्धा फवारणी करावी.