मिरची पांढरे डाग

मिरची चुरमुरमुरा झाल्या सारखं होतंय उपाय सांगा

2 Likes

या रोगाच्या नियंत्रणासाठी व्हर्टी सिलियम लेकॅनी 30 ग्रॅम + 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी शेतात पावसाचे पाणी साचलेले असल्यास त्याचा निचरा करावा. डॉक्टर आनंदा वाणी