मिरची पीकामध्ये हा रोग दिसत आहे उपाय सांगा

एक एकर क्षेत्रामध्ये हा रोग दिसत आहे उपाय सांगा

1 Like

संजय जी फोटो टाका त्या नुसार सल्ला देता येईल.