सोयाबीन फुला मध्ये आहे फवारणी कराव का

सोयाबीन फुला मध्ये आहे फवारणी कराव का

1 Like

फुलाची संख्या वाढीसाठी nitrobenzin घ्या आणि किड असेल तर एक साधी फवारणी घ्या.