दररोजचे बाजार भाव पाहिजे.
1 Like
बाजारभाव पाहीजे दररोजचे
अन्यथा काही कामी अॅप नाही
रामेश्वर जी सध्या कोरोणा मुळे Apmc ( कृषी उत्पन्न बाजार समिती ) बऱ्याच बंद आहेत. बाजारभाव वर सुध्दा काम केलं जाईल काळजी करू नका