डोमकळी ( गुलाबी बोंड अळी ग्रस्त फुल)

धोक्याची घंटा.
डोमकळी ( ज्या कपाशी चे फुले वरील प्रमाणे निघत आहे समजून जा गुलाबी बोंड अळी चा प्रादुर्भाव सुरू झालाय आज एकूण १० फुले तोडून पहिली असता चक्क ८ ते ९ फुलात अळी च प्रादुर्भाव दिसून आला आहे. सध्या Profenophos ४०%+ सायपरमेथरीन ४% (अंडी +आळी नाशक ) या संयुक्त कीटकनाशकाची@३० मिली किंवा थायोडीकार्ब 75%WP @२० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी.
सचिन आढे
वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट
पुणे.
मो.9011842084

2 Likes

:ok_hand: