पेरूचा बाग आहे काही झाडांची पाने पिवळी पडली आहे उपाय सांगा

पेरू चा फळबाग आहे त्यावर झाडांची पाने पिवळी झाली आहे त्यावर उपाय सांगा

3 Likes

१. पेरूच्या झाडा भोवती पावसाचे पाणी साचलेले असल्यास त्याचा निचरा करावा
२. पेरू बागेतील तण काढून बाग स्वच्छ ठेवावी
३. पेरूच्या झाडांवर पिठ्या ढेकूण किडीमुळे पाने पिवळी पडली आहेत त्याच्या नियंत्रणासाठी वरती नियम 40 ग्रॅम + दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावे
४. प्रत्येक झाडास आळे पद्धतीने एक लिटर जीवामृत ड्रेचींग करावे झाडाभोवती टाकावे …डॉक्टर आनंदा वाणी