अशा किडिवर कोणती फवारणी करावी?

अशी किडे कपासी वर पडली कोणते आैषधी फवारणी करावी?

भाऊ ही मित्र किड आहे याला लेडी बर्ड बिटल ची ग्रब अवस्था आहे. ही किड आपल्या पिकावरील शत्रू किड नियंत्रण करते. जस की मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि फुलकिडे त्यामुळे ही किड आपल्या पिकावर असणे खूप गरजेचं आहे.

mitar kid ahe