मुगाचे पाने पिवळी पडली आहेत

पिवळ्या रंगाचे शेंगा व पाने पडली आहे यावर उपाय सांगा

1 Like

हा mungbean yellow mosaic virus मुळे होणारा yellow mosaic रोग आहे. रोगट झाड मुळासकट उपटून बांधाबाहेर फेकून द्यावे किंवा जाळून नष्ट करावे. रोगट झाडाजवळ पांढरी माशी किती प्रमाणात आहे ते पाहून पांढऱ्या माशीचे शिफारस केलेले कीटकनाशक वापरून नियोजन करावे.

शिफारस केलेली कीटकनाशक डायमिथोयट 30% ec @३० मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सगळ्या झाडांना पिवळी पाने आली आहेत