कपाशीवर काही किड दिसत नसेल तर फवारणीची आवश्यकता नाही.
एकरी एक पोते १२:३२:१६ आणि १५ किलो युरिया एकत्र करून दुसरा ढोस द्यावा.
एक पोते म्हणजे ५० किलो १२:३२:१६ आणि १५ किलो युरिया एकरी या प्रमाणात द्यावें