जमिनीत ओलावा व्यवस्थित राहील याची काळजी घ्यावी. जास्त फुलोरा करिता 0.52.34@50 ग्रॅम+ अमिनो ऍसिड @40मिली एकत्रित फवारणी करावी. किड व रोगाचा नियोजन वेळेवर करावे.