कांदा पेरणीनंतर 24 तासाच्या आत कोणते बीजनाशक वापरावे
कांदा पेरणी किंवा पुनर्लागवड (Transplanting) केल्यानंतर २४ ते ७२ तासांच्या आत (तण उगवण्यापूर्वी)
१. पेंडीमिथॅलीन (Pendimethalin 38.7% CS)@45 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण जमिनीवर एक सारख्या प्रमाणात फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यायची अत्यंत महत्त्वाची काळजी:
- जमिनीतील ओलावा: हे तणनाशक काम करण्यासाठी जमिनीमध्ये उत्तम ओलावा (वाफसा स्थिती) असणे अत्यंत गरजेचे आहे. कांदा लागवड किंवा पेरणी करून पाणी दिल्यानंतर) फवारणी करावी. जमीन कोरडी असल्यास तणनाशक काम करणार नाही.