एक एकर क्षेत्रामध्ये मिरची लागवड केलेली असून फळा अवस्थेत असताना मिरचीवर चुरडामोड हा रोग आलेला आहे यावर उपाय सुचवा
1 Like
कोकडा रोगाची लक्षणे आहेत.
शेतात ठिकठिकाणी निळे-पांढरे चिकट सापळे प्रस्थापिथ करावेत
ठिबकमार्फत मेटारायझीयम अनोसिपीली @5 किलो/200 लीटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.
रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करावीत.
पुढच्यावेळी मिरची पिकात मकाची लागवड करावी, त्यामुळे मिरचीवरील व्हायरस व फुलकिडेचे धोका कमी होतो.
तसेच रासायनिक फवारणी करिता Simodis 20ml(syngenta) + सीमोडीस 20 मिलि + एफिकॉन 20 मिलि + कोलफोस @30 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.
1 Like
