सोयाबीन तन नाशक कोणत्या करावे

सोयाबीन तन नाशक कोणते वापरावे

उगवणीपूर्व तणनाशक
पेंडीमिथॅलिन
इमॅझीथायपर + पेंडीमिथॅलिन
मेट्रीब्युझिन
ही वरील तणनाशक पेरणीनंतर 48 तासात फवारणीसाठी वापरू शकता.

उगवणींनंतर तणनाशक:

इमॅझीथायपर (पर्स्युट)
क्विझॅलोफॉप-इथाईल(टार्गा सुपर) शिफारस केलेले आहे.