मीरची

मिरची पिकावर थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे

1 Like

कोकडा रोगाची लक्षणे आहेत.

शेतात ठिकठिकाणी निळे-पांढरे चिकट सापळे प्रस्थापिथ करावेत
ठिबकमार्फत मेटारायझीयम अनोसिपीली @5 किलो/200 लीटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे सोडावे.

तसेच रासायनिक फवारणी करिता Simodis 20ml(syngenta) + सीमोडीस 20 मिलि + एफिकॉन 20 मिलि + कोलफोस @30 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावीत.

1 Like