त्याच्या आणि खोडामध्ये साल खराब झालेले आहे

मिरची पिकामध्ये मुळा पासून तर खोडापर्य़ंत झाडाची साल खराब झालेले त्यासाठी झाड खराब होणे किंवा वाळू नये म्हणून काय करावे

खोड कुज रोगाची लक्षणे आहेत.
व्यवस्थापन: जैविक नियंत्रण: पुढील लागवडीच्या वेळी मातीमध्ये ***@5किलो ट्रायकोडर्मा @100 किलो शेणखतात मिसळून शेतात सिंपून द्यावे.
प्रादुर्भावग्रस्त रोपे काढून नष्ट करावीत. खोडावर झेलोरा ( Thiophanate Methyl 45% + Pyraclostrobin 5% FS)@15 मिलि/15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.